ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भूछत्रे
भूछत्रे : (इं. मशरूम,टोडस्टूल; हिं. कुकुरमत्ता, धिंग्री, गुच्छी, खुंभी).ही पावसाळ्यात सर्वत्र आढळून येणारी हरितद्रव्यहीन व शवोपजीवी (प्राण्यांच्या विष्ठा, मृत प्राणी व मृत वनस्पती यांपासून प्रत्यक्षपणे पोषण द्रव्ये घेणाऱ्या) वनस्पती आहे.
गिरीराज कोंबडी पालन
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडाळा तालुक्यातील 7 गावांमध्ये गिरीराज कोंबडी पालनाचा प्रकल्प राबवून तेथील 186 महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे.
इ(e)
गणितातील एक महत्त्वाची संख्या. ऑयलर (१७०७–८३) या गणितज्ञांनी e ही संख्या शोधून काढली.
एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ
गणिती आणि हवामानतज्ज्ञ अशा एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ या अमेरिकन शास्त्रज्ञाचे योगदान आधुनिक हवामान क्षेत्रात उच्च कोटीचे मानले जाते.
गणिताचा तात्त्विक पाया
गणिताच्या तात्त्विक पायासंबंधीच्या विवेचनांत गणितांतील मूलभूत संकल्पना व त्यांच्या संबंधीची प्रचलित गृहीतत्त्वे व स्वयंसिद्धके (स्वतः सिद्ध असलेली व सामान्यतः ग्राह्य मानण्यात येणारी तत्त्वे) यांसंबंधी तात्त्विक आणि ज्ञानविषयक चर्चा यांचा अंतर्भाव होतो.
गणेरी
गणेरी : (गलगल, गुंग्लै; हिं. कुंबी, पिली कपास; क.कड -बुरोगा; इं. शेलसीड, यलो सिल्क कॉटन; लॅ. कॉक्लोस्पर्मम गॉसिपियम, कॉ. रिलिजिओजम; कुल-कॉक्लोस्पर्मेसी).सु. ६–९ मी. उंचीच्या या लहान पानझडी वृक्ष आहे.
English to Hindi Transliterate